स्मॉल स्क्रीनवर सध्या चंद्र आहे साक्षीला ही सिरीअल खूपच फेमस होतेय या सिरीअलचं कथानक जेवढं फॅन्सला अपील होतंय तेवढंच त्यांना एटरॅक्टिव्ह वाटतंय ते या सिरीअलचं टायटल ट्रॅक. संगीतकार देवदत्त यांनी हे टायटल ट्रॅक कंपोज केलं आहे. तर बेला शेंडेने या टायटल ट्रॅगसाठी प्लेबॅक दिलंय....या सिरिअलची निर्मिती चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांच्या मुळाक्षर प्रोडक्शनने केलं आहे. पाहूयात या टायटल ट्रॅकच्या मेकिंगची एक झलक.

#lokmatcnxfilmy #chandraaahesakshila #Subodhbhave #Rutujabagwe
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber